fbpx Press "Enter" to skip to content

रामदेव बाबा यांचा ‘१ मिनिट श्वास रोखून कोरोना टेस्ट करण्याचा’ दावा सपशेल चुकीचा

बाबा रामदेव (Baba Rmdev) यांनी ‘एबीपी न्यूज’ या हिंदी वृत्तवाहिनीला कोरोना व्हायरस (Coronavirus) संदर्भात दिलेल्या मुलाखतीतील दाव्यांची बरीच चर्चा आहे. रामदेव बाबांनी दिलेल्या मुलाखतीच्या व्हिडीओमध्ये २.४१ मिनिटापासून पुढे रामदेव बाबांनी काही दावे केलेत. रामदेव बाबांनी केलेल्या दाव्यात ते म्हणतात ‘तुम्हाला कोरोना आहे की नाही याची टेस्ट कशी कराल? ज्याला कोरोनाचा हलकासा जरी संसर्ग झाला असेल त्याची श्वसनयंत्रणा कमजोर झालेली असेल.

× न्यूज अपडेट्स मिळवा