समुद्र किनाऱ्यावरील महिलांना वाहून नेणाऱ्या लाटांचा व्हिडिओ मुंबईतील नाही! वाचा सत्य! समुद्र किनाऱ्यावरील महिलांना वाहून नेणाऱ्या लाटांचा व्हिडिओ मुंबईतील नाही! वाचा सत्य!सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओमध्ये समुद्र किनाऱ्यावर मोठ्या संख्येने जमलेले लोक आणि खवळलेला समुद्र बघायला मिळतोय. खवळलेल्या समुद्रातील काही लाटा किनाऱ्यावर येताहेत…