पगार मागितला म्हणून भाजप आमदाराने कामगारास केली मारहाण? वाचा व्हायरल व्हिडीओचे सत्य! पगार मागितला म्हणून भाजप आमदाराने कामगारास केली मारहाण? वाचा व्हायरल व्हिडीओचे सत्य!उत्तर प्रदेशातील ज्ञानपूर विधानसभेचे भाजप आमदार विपुल दुबे (Vipul Dubey) यांनी पगार मागितल्याच्या कारणावरून कामगारास बेदम मारहाण केल्याचे दावे एका व्हिडीओसह सोशल मीडियात अनेक दिवसांपासून…