कोरोनाची लस घेतलेल्यांना केंद्र सरकारकडून प्रत्येकी ५००० रुपये बक्षिस रक्कम? वाचा सत्य! कोरोनाची लस घेतलेल्यांना केंद्र सरकारकडून प्रत्येकी ५००० रुपये बक्षिस रक्कम? वाचा सत्य!‘प्रधानमंत्री जन कल्याण विभाग’द्वारे (Pradhanmantri Jankalyan Vibhag) कोरोना प्रतिबंधक लस घेणाऱ्या नागरिकांना प्रत्येकी ५००० रुपये बक्षीस रक्कम म्हणून देण्यात येत आहे. त्यासाठी ३० जुलैच्या आत…