माध्यमांनी चालवल्या ‘फ्री सिलाई मशीन’ योजनेच्या बातम्या, पण सरकार म्हणते अशी कुठली योजनाच नाही! माध्यमांनी चालवल्या ‘फ्री सिलाई मशीन’ योजनेच्या बातम्या, पण सरकार म्हणते अशी कुठली योजनाच नाही!मुख्य प्रवाहातील अनेक माध्यमांनी कथितरित्या केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या ‘प्रधानमंत्री फ्री सिलाई मशिन’ योजनेच्या बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी केंद्र शासनाकडून ही…