fbpx Press "Enter" to skip to content

मोहन भागवतांनी ‘कोरोनामुळे माझी धर्मावरील श्रद्धा संपली’ असे वक्तव्य केलेच नाही, ते व्हायरल कात्रण फेक!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्याचे वृत्तपत्रातील कात्रण सध्या चांगलेच व्हायरल होत आहे. यामध्ये ‘कोरोनामुळे माझी धर्मावरील श्रद्धा संपली’ असे भागवत म्हणतायेत. यात…

× न्यूज अपडेट्स मिळवा