पाण्याची पातळी वाढल्याने धबधब्यात वाहून जाणाऱ्या पर्यटकांचा ड्रोन व्हिडीओ कारवारचा नाही! वाचा सत्य! पाण्याची पातळी वाढल्याने धबधब्यात वाहून जाणाऱ्या पर्यटकांचा ड्रोन व्हिडीओ कारवारचा नाही! वाचा सत्य!सोशल मीडियात एक ड्रोन व्हिडीओ जोरदार व्हायरल होतोय. व्हिडीओमध्ये धबधब्यात पाण्याचा आनंद घेणारे काही पर्यटक बघायला मिळताहेत. मात्र अचानक पाण्याची पातळी वाढते आणि पर्यटक वाहताना…