पूल ओलांडताना पुरात वाहून गेलेल्या जीपचा ‘तो’ व्हायरल व्हिडीओ नांदेडचा नाही! वाचा सत्य! पूल ओलांडताना पुरात वाहून गेलेल्या जीपचा ‘तो’ व्हायरल व्हिडीओ नांदेडचा नाही! वाचा सत्य!सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओमध्ये एक चालती जीप पुरात वाहून जात असल्याचे बघायला मिळतेय. हा व्हिडीओ नांदेडमधील हिमायतनगर येथील दुर्घटनेचा असल्याचा दावा…