इंद्र मेघवाल या दलित विद्यार्थ्याला झालेल्या मारहाणीचा म्हणून शेअर केला जातोय बिहारमधील घटनेचा व्हिडीओ! इंद्र मेघवाल या दलित विद्यार्थ्याला झालेल्या मारहाणीचा म्हणून शेअर केला जातोय बिहारमधील घटनेचा व्हिडीओ!राजस्थानमधील जालौर जिल्ह्यात इंद्र मेघवाल (Indra Meghwal) या दलित विद्यार्थ्याला एका खासगी शाळेतील शिक्षकाकडून अमानुष मारहाण करण्यात आली. इंद्र मेघवाल या दलित मुलाने सवर्ण जातीसाठी…