उड्डाणपुलावर सपासप घसरणाऱ्या बाईक्सचा व्हायरल व्हिडीओ नेमका कुठला? जाणून घ्या सत्य! उड्डाणपुलावर सपासप घसरणाऱ्या बाईक्सचा व्हायरल व्हिडीओ नेमका कुठला? जाणून घ्या सत्य!उड्डाणपुलावर एकामागून एक बाईक्स सपासप घसरत असल्याचे दिसणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय. कुणी म्हणतंय हा पुणे हडपसर रोड आहे, तर कुणी दावा…