fbpx Press "Enter" to skip to content

नरेंद्र मोदी ज्यांना झुकून नमस्कार करताहेत, त्या उद्योगपती अदानींच्या पत्नी प्रीती आहेत?

कृषी कायद्याच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर आंदोलक शेतकरी आणि केंद्र शासन एकमेकांच्या विरोधात उभे असल्याचं चित्र आहे. आंदोलक शेतकऱ्यांकडून उद्योगपती गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्याविरोधात देखील…

× न्यूज अपडेट्स मिळवा