बंगळुरूमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यावर फिरताना दिसली मगर? वाचा सत्य! बंगळुरूमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यावर फिरताना दिसली मगर? वाचा सत्य!गेल्या रविवारपासून भारताची ‘सिलिकॉन सिटी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरूमध्ये मुसळधार पावसाने थैमान (bangalore flood) घातले आहे. शहरात पावसाचा गेल्या 90 वर्षांचा विक्रम मोडला गेला आहे.…