महाराष्ट्रातील व्हिडीओ अलाहाबादमध्ये गंगेचे पाणी घेऊन जाणाऱ्या ढगांचे अद्भुत दृश्य म्हणून व्हायरल! महाराष्ट्रातील व्हिडीओ अलाहाबादमध्ये गंगेचे पाणी घेऊन जाणाऱ्या ढगांचे अद्भुत दृश्य म्हणून व्हायरल!सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओमध्ये आकाशाकडे झेप घेणारे रॉकेटसदृश्य चक्रीवादळ बघायला मिळतेय. व्हिडिओमध्ये हे दृश्य बघून आश्चर्यचकित झालेल्या कुठल्याश्या व्यक्तीचा आवाज देखील…