fbpx Press "Enter" to skip to content

ममता बॅनर्जींचे मुस्लीम प्रेम दाखवण्यासाठी ‘बंगाल भाजप’ने शेअर केला एडीटेड व्हिडीओ!

पश्चिम बंगालमधील निवडणुका जवळ आल्या आहेत तसे राजकारण तापू लागलेय. ममता बॅनर्जी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा ऐकून नाराजी व्यक्त करत…

× न्यूज अपडेट्स मिळवा