आदिवासी महिला भारताची राष्ट्रपती झाल्यावर आरक्षण रद्द केले पाहिजे असे आंबेडकर म्हणाले होते का? आदिवासी महिला भारताची राष्ट्रपती झाल्यावर आरक्षण रद्द केले पाहिजे असे आंबेडकर म्हणाले होते का?द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांचा पराभव केला. द्रौपदी मुर्मू यांच्या रूपात आता देशाला पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती लाभल्या…