Press "Enter" to skip to content

‘फॅक्टचेक’साठी पाठवा

कुठलीही बातमी, सोशल मीडिया पोस्ट किंवा व्हाट्सएप फॉरवर्डच्या खरेपणाविषयी कसलीही शंका असेल तर ‘चेकपोस्ट मराठी’ला नक्की कळवा.आपल्याकडील व्हायरल पोस्ट, बातमी, फोटो, व्हिडीओ यांचे स्क्रीनशॉट किंवा लिंक आपण आम्हाला फेसबुक किंवा ई-मेलवर पाठवू शकता.

या फेसबुक मेसेंजर आयकॉनवर क्लिक करा आणि तुमच्या प्रश्नाचा मेसेज टाका:

किंवा, checkpostmarathi@gmail.com वर मेल करा.

अथवा,

सर्वात सोपं म्हणजे तुम्ही थेट व्हॉट्सअपवरून आमच्याशी संपर्क साधू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक 9172011480. यावर मेसेज करून आपण ‘फॅक्टचेक’साठी पाठवू शकता आणि रोजचे अपडेट्स सुद्धा मोबाईलवर मिळवू शकता.

× न्यूज अपडेट्स मिळवा