Press "Enter" to skip to content

CheckPost मराठी

इंस्टाग्राम वर मुलींचे न्यूड फोटोज टाकून गँग रेप करणाऱ्या मुलांची एक्स्पोज लिस्ट फेक!

‘गर्ल्स मध्ये सेंड कर. यातून कोणाची रिक्वेस्ट आली तर अक्सेप्ट नको करू असं सांग. ही मुलं गँगरेप करणारी आहेत. ही लिस्ट एक्स्पोज झाली आहे.’ या मेसेज सोबत काही इंस्टाग्राम प्रोफाईल्स असणारी एक लिस्ट व्हॉट्सअप वर व्हायरल होत आहे.

अर्जुन देशपांडे यांच्या कंपनीचे ५०% शेअर्स टाटांनी घेतले नाहीत. एबीपी, भास्करच्या बातम्या चुकीच्या

‘कॉंग्रेसचे आमदार-खासदार एक महिन्याचे वेतन पंतप्रधान निधी साठी देणार’-‘सरकारनामा’ची बातमी दिशाभूल करणारी

× न्यूज अपडेट्स मिळवा